सावत्र आई किरण रावबद्दल आमिर खानच्या मोठ्या मुलाचं मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

वक्तव्य

नुकताच झालेल्या मुलाखतीत जुनैदने वडील आमिर खान आणि सावत्र आई किरण राव यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Aamir Khan's elder son

उत्तम अभिनेत्री

नुकताच झालेल्या मुलाखतीत जुनैद याने स्पष्ट केलं आहे की आमिर खान त्यांच्या कुटुंबातील उत्तम अभिनेता नसून, किरण राव आमच्या कुटुंबातील उत्तम अभिनेत्री आहे

Aamir Khan's elder son

करियर

तसेच या मुलाखतीत जुनैदने त्याच्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे

Aamir Khan's elder son

निवड

‘मी आतापर्यंत 7 ते 8 सिनेमांसाठी ऑडिशन दिल्या आहेत. पण माझी निवड झाली नाही असंही यावेळी जुनैद म्हणाला आहे

सिनेमा

पुढे जुनैदला सावत्र आई किरण रावला तुझा ‘महाराज’ सिनेमा कसा वाटला? असा प्रश्न विचारला

कौतुक

यावर जुनैद म्हणाला, ‘किरणला माझा सिनेमा प्रचंड आवडला. तिने माझं कौतुक देखील केलं

उत्तम अभिनेत्री

 मी ठामपणे सांगू शकतो की, किरण उत्तम अभिनेत्री आहे…’ असं जुनैद म्हणाला.

अभिनेत्री कविता कौशिकवर संकटाचं सावट

येथे क्लिक करा