Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे
आमिर खान हा चित्रपटांमधून निवृत्ती घेणार असल्याची जोरदार चर्चा देखील रंगताना दिसत आहे
आता आमिर खानच्या निवृत्तीवर त्याचा मुलगा जुनैद खान याने मोठा खुलासा केला आहे
जुनैद खान हा म्हणाला की, वडीलांनी निवृत्तीचा विचार केला होता.
पुढे जुनैद खान हा म्हणाला की, महाराजचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर ते प्रॉडक्शनच्या आणखीन एका चित्रपटावर काम करत होते
पुढे जुनैद खान हा म्हणाला की, मला त्यांनी सेटवर थेट म्हटले होते की मी निवृत्त होत आहे, तू सर्वकाम का हाती घेत नाहीस
पुढे जुनैद म्हणाला की, मला वाटते की सर्वात जास्त चित्रपट बनवणे अवघड काम आहे.