Anuradha Vipat
अनंतच्या प्री-वेडिंगला संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होतं. यावेळी आराध्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वजण थक्क झाले आहेत
याआधी आराध्या नेहमी एकाच हेअरस्टाइलमध्ये दिसली होती
आता आराध्या एका नव्या हेअरस्टाइलमध्ये दिसली आहे. यावेळी तिने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता
आराध्या आई ऐश्वर्याचा हात पकडून या कार्यक्रमात पोहोचली होती. या दोघींनी जेव्हा एण्ट्री केली, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या.
आराध्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नेटकऱ्यांकडून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘आराध्या 5जी च्या स्पीडने वाढतेय’, असं एकाने लिहिलं आहे