आराध्याच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

Anuradha Vipat

व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aaradhya's action

मनं

या व्हिडीओतील आराध्याच्या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

Aaradhya's action

पुरस्कार

आराध्यासह ऐश्वर्या नुकतीचं एका पुरस्कार सोहळ्यात पोहोचली होती.

Aaradhya's action

मिठी

या व्हिडीओत दिसत आहे की, मंचावरून खाली उतरल्यानंतर आराध्या तिच्या आईकडे धावत जाऊन मिठी मारते.

Aaradhya's action

आनंद

आईला इतका मोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचा आनंद गगनात मावेनासा होतो.

Aaradhya's action

शुभेच्छा

त्यानंतर त्या दोघी त्यांच्या जागेवर बसायला जातात, तेव्हा सुपरस्टार शिवा राजकुमार ऐश्वर्याला शुभेच्छा देण्यासाठी येतात.

Aaradhya's action

आशीर्वाद

ऐश्वर्याला शुभेच्छा दिल्यानंतर ती आराध्याची त्याच्याशी ओळख करून देते. तेव्हा आराध्या हात जोडून आधी त्यांना नमस्कार करते आणि त्यानंतर आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पायांना स्पर्श करते.

रवीनाने केलं आहे विवाहित सेलिब्रिटीसोबत लग्न

येथे क्लिक करा