Anuradha Vipat
७७ वा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ सध्या सुरू आहे
आता ऐश्वर्याचा ‘कान’ मधील यंदाचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना पाहायला मिळाला आहे
ऐश्वर्याने फ्रान्सिस फोर्ड कोपोलाच्या ‘मेगालोपोलिस’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी रेड कार्पेटवर वॉक केला.
गोल्डन टच असलेला तिचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस खूपच सुंदर दिसत होता.
चेहऱ्यावर एक सुंदर हास्य ठेवत ऐश्वर्याने रेड कार्पेटवर वॉक केला आणि पोज दिल्या आहेत. ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली आहे. या सोहळ्यात आराध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
आराध्याने आईची काळजी घेतली आहे . रेड कार्पेटवरील वॉकनंतर हॉटेलमधून बाहेर पडताना आराध्या बच्चनने आईचा हात धरला आणि तिचा ड्रेस सांभाळण्यात तिला मदत केली