Aarya Ambekar: रूप सजलया, प्रेमात रंगून गेलया...

Sandip Kapde

मराठी गायिका

आर्या आंबेकर ही मराठी गायिका व अभिनेत्री आहे.

Aarya Ambekar

लिटील चॅम्प्स

झी मराठी वाहिनीच्या सा रे ग म प लिटील चॅम्प्स या संगीत विषयक स्पर्धात्मक कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

Aarya Ambekar

 शिक्षण

आर्याने आपल्या आईकडून गायनाचे शिक्षण घेतले आहे

Aarya Ambekar

शास्त्रीय गायनाचे धडे

आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.

Aarya Ambekar

संगीताची पहिली परीक्षा

वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली.

Aarya Ambekar

आर्याने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी भाषा अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत.

Aarya Ambekar

अभिनेत्री

गायनासोबतच आर्या अभिनेत्री म्हणून देखील लोकांसमोर आली, २०१७ च्या सुरुवातीस प्रदर्शित झालेल्या 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून तिने अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली.

Aarya Ambekar

हृदयात वाजे समथिंग

यामध्ये तिने गायलेले हृदयात वाजे समथिंग हे गाणे प्रसिद्ध आहे.

Aarya Ambekar

नवीन गाण

आर्याचं नवीन गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे

Aarya Ambekar

गेट टुगेदर या चित्रपटातलं रूप सजलया हे नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं

Aarya Ambekar

आर्या आंबेकर

आर्या आंबेकर, अजय रणपिसे यांनी हे गाणं गायलं आहे

Aarya Ambekar

हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

Aarya Ambekar

गेट टुगेदर

गेट टुगेदर या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.  

Aarya Ambekar

रूप सजलया

रूप सजलया हे गाणंही प्रेक्षकांना आवडलं आहे

Aarya Ambekar

अप्रतिम आवाज

उत्तम शब्द, श्रवणीय संगीत, आर्या आंबेकर, अजय रणपिसे यांचा अप्रतिम आवाज या गाण्याला लाभला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aarya Ambekar