Aarya Ambekar : केवड्याचं पान तू !

रवींद्र देशमुख

आर्या अंबेकर एक मराठी पार्श्वगायिका आहे.

Aarya Ambekar

आर्याने काही चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणूनही काम केलं.

Aarya Ambekar

आर्या मुळची नागपूरची आहे.

Aarya Ambekar

आर्याने जानेवारी २०१७ मध्ये “ती सध्या काय करते” या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले आहे.

Aarya Ambekar

आर्याने झी मराठी वाहिनीवर सा रे ग म प मराठी लिटल चॅम्प्सच्या पहिल्या सिझनमध्ये अंतिम फेरी गाठली होती.

Aarya Ambekar

वयाच्या सहाव्या वर्षी आर्याने संगीतात पहिली परीक्षा दिली.

Aarya Ambekar

आर्याने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी अल्बम्ससाठी गाणी गायली आहेत.

Aarya Ambekar

आर्या आपल्या सौदर्यासाठीही ओळखली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aarya Ambekar