Esha Gupta : ईशाच्या 'या' फोटोंनी चाहत्यांना लावलं वेड; पाहा अभिनेत्रीचा 'हाॅट' अंदाज

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री ईशा गुप्ताने आश्रम 3 मध्ये आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावले होते.

Actress Esha Gupta Photo

आता अलीकडेच अभिनेत्री ईशाने इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत.

Actress Esha Gupta Photo

या फोटोंमधील ईशाचा बॉसी लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Actress Esha Gupta Photo

फोटोशूट दरम्यान, अभिनेत्रीने फ्लोरल लूकमध्ये शर्ट परिधान केला असून तिने काळ्या रंगाची पँट घातली आहे.

Actress Esha Gupta Photo

अभिनेत्री ईशानं कानातले, कमीत कमी मेकअप आणि मोकळे केस सोडून आपला लूक पूर्ण केलाय.

Actress Esha Gupta Photo

या फोटोंमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता कॅमेऱ्याकडे पाहत किलर स्टाईलमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. आत्तापर्यंत 3 लाखांहून अधिक यूजर्सनी फोटोंना लाईक आणि कमेंट केल्या आहेत.

Actress Esha Gupta Photo

Pilati Butterfly : छान किती दिसते फुलपाखरू! छोट्याशा अळीपासून कसे तयार होते फुलपाखरू?

येथे क्लिक करा