मुंज्या साकारलेला बालकलाकार सध्या काय करतो ?

सकाळ डिजिटल टीम

शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांची मुख्य भूमिका असलेला मुंज्या हा सिनेमा खूप गाजला. उभा सिनेमाने 100 करोडहून अधिक कमाई केली.

या सिनेमात मरणानंतर मुंज्या झालेल्या गोट्याची भूमिका आयुष उलगडे या बालकलाकाराने साकारली.

सिनेमात दाखवण्यात आलेल्या मुंज्याच्या अॅनिमेटेड कॅरेक्टरच्या सगळ्या हालचाली आयुषनेच चित्रित केल्या होत्या. त्याचा परफॉर्मन्स सगळ्यांना आवडला होता.

आयुष या सिनेमामुळे रातोरात स्टार झाला पण तुम्हाला माहितीये का ? आयुष आता काय करतोय.

तर आयुष सध्या कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत काम करतोय.

या मालिकेत तो गोपाळ ही भूमिका साकारतोय. त्याची भूमिका लोकप्रिय ठरली आहे.

या आधी त्याने राजा रानीची गं जोडी या मालिकेत काम केलं होतं. यातील जादूची भूमिका गाजली होती.

तर विकीने साकारली असती स्त्री मध्ये मुख्य भूमिका -येथे क्लिक करा