Anuradha Vipat
अभिज्ञा भावेने नुकतीच आजीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे
अभिज्ञा भावेची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे
अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या आजीचं निधन होऊन आज वर्ष पूर्ण झाली आहेत.
यानिमित्ताने अभिज्ञाने आजीची साडी नेसली आहे.
अभिज्ञाने आजीच्या आठवणीत लिहिलं आहे की, वर्षभरानंतरही तू स्मरणात आहेस. या जगात तुला सर्वात जास्त जे आवडतं ते परिधान केलं…तुझी आवडती साडी
पुढे अभिज्ञाने लिहिलं आहे की, आनंददायी आठवणींसाठी तुझे आभार. तुझ्यावर कायम प्रेम करेन, आमच्यावर कायम लक्ष राहूदे प्रमिला
अभिज्ञा सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असते