अभिजीत सावंतने निक्कीशी असलेली मैत्री तोडली, काय आहे कारण?

Anuradha Vipat

नॉमिनेशन टास्क

‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला.

Abhijeet Sawant friendship with Nikki

चांगली मैत्री

घरात निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत यांच्यात पहिल्या दिवसापासूनच चांगली मैत्री पाहायला मिळाली आहे

Abhijeet Sawant friendship with Nikki

बाचाबाची

मात्र आता अभिजीत आणि निक्कीमध्ये बाचाबाची झाली आहे

Abhijeet Sawant friendship with Nikki

अनेक गोष्टी शेअर

अभिजीतने आपल्या मनातील अनेक गोष्टी निक्कीशी शेअर केल्या होत्या. 

Abhijeet Sawant friendship with Nikki

काही गोष्टी...

त्यावेळी त्याने वैभवबद्दल देखील काही गोष्टी निक्कीला सांगितल्या होत्या.

Abhijeet Sawant friendship with Nikki

नॉमिनेशन टास्क

मात्र आता नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर निक्की तांबोळीने अभिजीत वैभवबद्दल काय बोलला होता ते आता त्याला सांगितलं आहे.

Abhijeet Sawant friendship with Nikki

मैत्री

त्यामुळे ‘तुझ्यासारखे मित्र असण्यापेक्षा नसलेले बरे, तुझ्यासारख्या लोकांशी मैत्रीच नको. तुझ्यावर विश्वासही ठेवू शकत नाही असं म्हणत अभिजीतने निक्कीशी असलेली मैत्री तोडली आहे.

Abhijeet Sawant friendship with Nikki

अभिनेत्री अक्षरा सिंगच्या अडचणींमध्ये वाढ

येथे क्लिक करा