CA ऐवजी अभिजीत भट्टाचार्य असा झाला गायक, कारकिर्दीची कथा आहे खूपच फिल्मी

Anuradha Vipat

बॉलीवूड गायक अभिजीत भट्टाचार्य

सुरेल आवाजाचे जादूगार,प्रसिद्ध बॉलीवूड गायक अभिजीत भट्टाचार्य ज्यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९५८ रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला.

Abhijit Bhattacharya

ओळखीची गरज नाही

कानपूरमध्ये राहणाऱ्या बंगाली कुटुंबात जन्मलेल्या अभिजीत भट्टाचार्यला कोणत्याही ओळखीची गरज नाही. चार भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते.

Abhijit Bhattacharya

सीएचे शिक्षण

अभिजीतचे शिक्षण कानपूरमध्येच झाले आणि त्याने ग्रॅज्युएशनही याच शहरात केले. यानंतर ते सीएचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेले.

Abhijit Bhattacharya

लहानपणापासूनच गाण्याची आवड

अभिजीतला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. सीएचे शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईत पोहोचल्यावर तेथे गाणी गाण्याची संधीही शोधू लागले.

Abhijit Bhattacharya

स्वतःची गाण्याची शैली

त्यासाठी त्यांनी स्टेजवर परफॉर्मन्स देण्यास सुरुवात केली. किशोर कुमार यांची गाणी ऐकून ते सराव करायचे, त्यानंतर त्यांनी स्वतःची गाण्याची शैली शोधून काढली.

Abhijit Bhattacharya

आरडी बर्मन

एके दिवशी त्या काळातील आघाडीच्या संगीतकारांपैकी आरडी बर्मन यांनी अभिजीतला फोन केला.

Abhijit Bhattacharya

गाण्याची ऑफर

देव आनंद यांच्या मुलाच्या 'आनंद और आनंद' या चित्रपटात त्यांनी अभिजीतला गाण्याची ऑफर दिली. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Bhattacharya