अरबाज-वैभववर भडकला अभिजीत केळकर

Anuradha Vipat

वक्तव्य

अरबाज आणि वैभव यांच्या या मालवणी भाषेवर केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Abhijit Kelkar

मत

मराठी अभिनेता अभिजीत केळकरने देखील यावर आपलं मत मांडलं आहे

Abhijit Kelkar

नियम

‘बिग बॉस’ने टास्क सुरू होण्यापूर्वी स्पर्धकांना काही नियम सांगितले होते. यात फक्त मराठी भाषेतच बाळाशी संवाद साधायचा होता

Abhijit Kelkar

संवाद

टास्कवेळी अंकिताने बाळाशी मालवणी भाषेत संवाद साधला. यानंतर लगेच तिने वैभवला मालवणी भाषेत बोललं तर चालेल का? असं देखील विचारलं.

Abhijit Kelkar

बीबी करन्सी

यावर वैभवने नियम मोडला म्हणून अंकिताच्या टीमची बीबी करन्सी कट केली. तसेच “मालवणी ही मराठी भाषा नाही” असा अजब दावा अरबाज आणि वैभव यांनी केला आहे.

Abhijit Kelkar

मराठी भाषा

यावर अभिजीत केळकर म्हणतो, कोण आहेत हे लोक आणि नक्की कुठल्या राज्यातून आले आहेत? हे लोक खरे परप्रांतीय आहेत ज्यांना मालवणी भाषा, मराठी भाषा वाटत नाही

Abhijit Kelkar

व्हय महाराजा...

पुढे अभिजीत केळकर म्हणतो की , हे स्वतः मराठी म्हणून जी भाषा बोलतात, ती भाषा आम्ही मराठी म्हणून चालवून घेतोच आहोत की, देवा महाराजा, ह्यांका Bigg Boss Marathi 5 च्या घरातून, हुसकून भायेर काड आनी “मालाडच्या मालवणीत” नेऊन सोड महाराज, व्हय महाराजा

Abhijit Kelkar

रिंकू राजगुरू आई-वडिलांपासून लपून करायची 'हे' काम

येथे क्लिक करा