अभिजीत सावंतने प्रेक्षकांचे आभार मानत व्यक्त केल्या भावना

Anuradha Vipat

पाचव्या पर्वाचा विजेता

सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला.

Abhijit Sawant

उपविजेता

तर गायक अभिजीत सावंत उपविजेता ठरला आहे.

Abhijit Sawant

पहिली पोस्ट

आता अभिजीत सावंतने पहिली पोस्ट केली आहे.

Abhijit Sawant

भावना व्यक्त

अभिजीतने प्रेक्षकांचे आभार मानत भावना व्यक्त केल्या आहेत .

Abhijit Sawant

सपोर्ट

पोस्टमध्ये अभिजीतने म्हटलं आहे की, माझ्या बिग बॉसच्या प्रवासात मला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो, अशी पोस्ट अभिजीत सावंतने केली आहे.

Abhijit Sawant

व्यक्त

तसेच पुढे अभिजीतने म्हटलं आहे की, मंडळी…शब्दात व्यक्त नाही करू शकत मला जे वाटतंय ते, इतके नॉमिनेशन्स इतके वोट्स आणि इतकं प्रेम!

Abhijit Sawant

पाठिंबा

पुढे अभिजीतने म्हटलं आहे की, एका कलाकाराला फक्त प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा हवा असतो आणि मागच्या ७० दिवसांत तुम्ही सगळ्यांनी तो मला भरभरून दिलात! खूप खूप धन्यवाद!

Abhijit Sawant

सूरज चव्हाणसाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

येथे क्लिक करा