Anuradha Vipat
नुकत्याचं एका मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनेता अभिनय बेर्डेने त्यांच्याबद्दल एक इच्छा व्यक्त केली आहे
याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
मुलाखतीत अभिनय बेर्डेला विचारलं की आता बाबा असते तर तुम्ही एकमेकांबरोबर कसं वाइब केलं असतं का?
यावर अभिनय म्हणाला,बाबा असते तर मी कदाचित व्यक्तीच वेगळा असतो .आता जर ते आले तर आता वाइब काय आहे ते मी सांगू शकतो.
पुढे अभिनय म्हणाला, माझी खूप इच्छा होती ते असते तर ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ हे त्यांचं जे नाटक होतं ते करायला त्यांच्याबरोबर मजा आली असती.
अभिनय सोशल मिडीयावर सतत सक्रिय असतो
अभिनय सोशल मिडीयावर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो