Anuradha Vipat
अभिषेक बच्चन याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.
करिश्मा कपूर हिने आपल्या करिअरची सुरूवात 16 व्या वर्षी केली होती
ज्यावेळी करिश्मा अभिषेक बच्चनला ती डेट करत होती, त्यावेळी ती बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती.
ज्यावेळी अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला, त्यावेळी अभिषेकने पहिलाच चित्रपट केला होता.
साखरपुडा होऊनही अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचे लग्न होऊ शकले नाही.
अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचे लग्न तोडण्यात दोघांच्याही आईचा हात होता असं म्हटल जात आहे.
जया बच्चन यांची अशी अट होती की, लग्नानंतर करिश्मा कपूर हिने चित्रपटांमध्ये काम करू नये. करिश्मा कपूरची आई बबीता कपूर यांना हे मान्य नव्हते.