अखेर अभिषेक बच्चनने सोडलं घटस्फोटावर मौन

Anuradha Vipat

घटस्फोटाच्या बातम्या

अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या सतत बातम्या येत आहेत.

Abhishek Bachchan

मौन

आता या घटस्फोटांच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने मौन सोडलं आहे.

Abhishek Bachchan

लग्नाची अंगठी

मुलाखतीदरम्यान अभिषेकने त्याच्या लग्नाची अंगठी दाखवून या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे

Abhishek Bachchan

अफवांबद्द

अभिषेक म्हणाला “मी अजूनही विवाहित आहे. या अफवांबद्दल माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासारखं काहीही नाही.

Abhishek Bachchan

सेलिब्रिटी

आम्ही सेलिब्रिटी आहोत त्यामुळे आम्हाला या गोष्टीला सामोरं जावं लागणार असं अभिषेक बच्चन म्हणाला आहे

Abhishek Bachchan

अफवा

दोघांनी ग्रे डिव्हॉर्स घेतला आहे असंही म्हणण्यात येत होतं . पण ही निव्वळ अफवा असल्याचं आता अभिषेक बच्चनने स्पष्ट केलं आहे.

Abhishek Bachchan

लग्न

ऐश्वर्या व अभिषेकचे लग्न २००७ मध्ये झाले होते. 

Abhishek Bachchan

डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये श्रद्धा कपूरने स्पर्धकाला दिलं खास गिफ्ट

येथे क्लिक करा