अभिषेक बच्चन नव्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत

Anuradha Vipat

चर्चेत

सध्या अभिषेक आणि ऐश्वर्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहेत.

Abhishek Bachchan

सोशल मीडिया

या दोघांच्या नात्यात दुरावा असल्याच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर आल्या होत्या.

Abhishek Bachchan

पोस्ट लाईक

आता अभिषेक बच्चनने अचानक एक घटस्फोटाची पोस्ट लाईक केली आहेपोस्टमुळे चर्चेत

Abhishek Bachchan

पोस्टमुळे चर्चेत

अभिषेक आता त्याच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

Abhishek Bachchan

इन्स्टाग्राम स्टोरी

अभिषेक बच्चनने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Abhishek Bachchan

व्हिडीओ शेअर

अभिषेकने जिओ सिनेमाच्या 'घुरचडी' चित्रपटाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

टीमचे आभार

हा व्हिडिओ पोस्ट करत अभिनेत्याने चित्रपटाच्या टीमचे आभार मानले आहेत.

जिओ सिनेमाची आणखी एक पोस्ट व्हायरल

येथे क्लिक करा