अभिषेक बच्चनने केली मोठी घोषणा

Anuradha Vipat

मोठी घोषणा

अभिषेक बच्चनने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे.

Abhishek Bachchan

चर्चा

सध्या सोशल मीडियावर या गोष्टीची बरीच चर्चा सुरु आहे.

Abhishek Bachchan

वैयक्तिक आयुष्य

अभिषेक बच्चन गेल्या काही दिवांसापासून वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत आहे

Abhishek Bachchan

प्रेक्षकांच्या भेटीला

आता  अभिषेकचा नवा कोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Abhishek Bachchan

घोषणा

अभिषेक बच्चनचा बी हॅप्पी या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

Abhishek Bachchan

प्रदर्शित

हा सिनेमा मेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Abhishek Bachchan

फोटो शेअर

प्राईम व्हिडीओच्या इन्स्टाग्राम पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे

अभिनेत्री भूमिजा पाटीलने जिंकली सव्वा लाखाची पैठणी

येथे क्लिक करा