सर्वत्र अभिषेक बच्चनच्या खासगी आयुष्याची चर्चा

Anuradha Vipat

खासगी आयुष्य

अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Abhishek Bachchan's personal life

चर्चांनी जोर धरला

अभिषेकच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी सुरु असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Abhishek Bachchan's personal life

नाव

अशातचं अभिषेक बच्चनचं नाव अभिनेत्री निम्रत कौरसोबत जोडलं जात आहे.

Abhishek Bachchan's personal life

पोस्ट शेअर

आता अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Abhishek Bachchan's personal life

चाहत्यांचं लक्ष

फोटोमधील अभिषेकच्या वेगळ्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Abhishek Bachchan's personal life

कॅप्शनमध्ये

फोटो पोस्ट करत अभिषेकने कॅप्शनमध्ये ‘बोलण्यासाठी खूप काही आहे. पण एक फोटो हजारो शब्द बोलून जातो…’ असं लिहिलं आहे.

Abhishek Bachchan's personal life

कमेंट

अभिषेकने पोस्ट केलेल्या फोटोवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

Abhishek Bachchan's personal life

भलीमोठी पोस्ट लिहित आलियाने ट्रोलर्सना सुनावलं

येथे क्लिक करा