Anuradha Vipat
गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना अभिषेकची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पोस्ट शेअर करत अभिषेकने लिहिलं आहे की, ‘मूर्खपणा’ला सर्वात अचूक उत्तर कोणतं असू शकतं?
इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत अभिषेक बच्चनने आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि कॉमन सेंसवर मोठं वक्तव्य केलं आहे
सध्या अभिषेकची ही पोस्ट पुन्हा व्हायरल होत आहे.
अभिषेकने म्हटले आहे की, ‘सध्या एआय ट्रेंडमध्ये आहे, मूर्खपणाचं सर्वात उत्तम उत्तर म्हणजे कॉमन सेन्स, कॉमन सेंस एका डिओडोरेंट प्रमाणे आहे.
ज्या लोकांना कॉमन सेंसची सर्वात जास्त गरज असते ते याचा वापर कधीच करत नाहीत अशी पोस्ट अभिषेकने केली आहे .