Anuradha Vipat
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहेत.
एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायसोबत असलेल्या रिलेशनवर भाष्य करताना दिसला.
मुलाखतीमध्ये अभिषेक म्हणाला की, काहीही झाले तरीही माफी ही मलाच मागावी लागते. मला वाटते की, हे फक्त मीच नाही तर जवळपास सर्वच पुरूष असे करत असतील
अभिषेक बच्चन याने हे स्पष्ट केले की, जेंव्हाही त्याच्यामध्ये आणि ऐश्वर्या रायमध्ये वाद होतो त्यावेळी तोच माफी मागतो.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसतात
काही दिवसांपुर्वी आराध्या, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे विदेशात सुट्टीसाठी गेले होते