Abhishek Sharma ठरला २०२४ मधील ट्वेंटी-२० सिक्स हीटर

सकाळ डिजिटल टीम

भारतविरूद्ध दक्षिण आफ्रिका

भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा अंतिम ट्वेंटी-२० सामना १३५ धावांनी जिंकला व मालिका ३-१ ने आपल्या नावे केली.

Abhishek Sharma | esakal

अभिषेक शर्मा

या सामन्यात अभिषेक शर्माने ३६ धावांची खेळी केली. ज्यामध्ये त्याने २ चौकार व ४ षटकार ठोकले.

Abhishek Sharma | esakal

पदार्पण

यावर्षी जुलैमध्ये त्याने झिम्बाम्वेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

Abhishek Sharma | esakal

ट्वेंटी-२० षटकार

एका वर्षामध्ये सर्वाधिक ट्वेंटी-२० षटकार करणाऱ्या खेळाडूंची यादी जाणून घेऊयात.

Abhishek Sharma | esakal

२०२२

भारतीय ट्वेंटी-२० कर्णधार सुर्यकुमार यादवने २०२२ मध्ये सर्वाधिक ८५ षटकार ठोकले होते.

Abhishek Sharma | esakal

२०२३

सुर्यकुमार २०२३ मध्येही सर्वाधिक ७१ षटकार ठोकले होते.

Abhishek Sharma | esakal

२०२४

अभिषेक शर्मा २०२४ मधला सर्वाधिक ६९ ट्वेंटी-२० षटकार ठोकणारा खेळाडू ठरला आहे.

Abhishek Sharma | esakal

ऋषभ पंत

ऋषभ पंत २०१८ मध्ये सर्वाधिक ६६ षटकार ठोकणारा खेळाडू ठरला होता.

Abhishek Sharma | esakal

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यरने २०१९ मध्ये एकूण ६३ षटकार मारले होते.

Abhishek Sharma | esakal

मालिकावीर Tilak Varma ची तुफान कामगिरी

tilak varma | esakal
येथे क्लिक करा