Anuradha Vipat
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे.
सोनाक्षी अभिनेता झहीर इक्बालशी २३ जून रोजी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे
आता सोनाक्षी व झहीरच्या लग्नाबद्दल नवीन अपडेट आली आहे.
सोनाक्षी आधी हिंदू रितीरिवाजांप्रमाणे लग्न करणार नाही किंवा ती निकाहही करणार नाही.
ती आधी झहीरसोबत नोंदणी पद्धतीने लग्न करणार आहे.
यानंतर २३ जून रोजी रिसेप्शन पार्टी होईल.
या पार्टीत सोनाक्षीचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी सहभागी होणार आहेत.