कार्तिक पुजारी
पाणीपुरी ही जवळपास सर्वांनाच आवडते
पण, पाणीपुरीमध्ये भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. चव वाढावी यासाठी पाणीपुरीमध्ये मिठाचं अॅसिड टाकलं जात आहे
मिठाचं अॅसिड हे विषारी असतं, दीर्घकाळ हे खात गेल्याने त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात
त्यामुळे अशी भेसळयुक्त पाणीपुरी वेळीच ओळखणे गरजेचं आहे
पाणीपुरीच पाणी ज्या भांड्यात आहे, त्याची झीज झाली आहे का ते पाहा. झीज झाली असेल तर त्यात अॅसिड आहे
भांडे चकाचक दिसत असेल तरी तुम्ही शंका घेऊ शकता
प्लॅटमधील पाणी पिल्यानंतर तवंग दिसत असेल तर त्यात अॅसिड असल्याचं ओळखता येईल