Diwali 2024: दिवाळीत फराळ खाऊन अॅसिडिटी झालीय? 'या' पेयाचे करा सेवन

पुजा बोनकिले

दिवाळी

भारतात दिवाळी मोठ्या आनंदात आणि थाटामाटात साजरी केली जाते.

Diwali 2024 | Sakal

तेलकट पदार्थ

सणासुदीत तेलकट पदार्थांचे सेवन अधिक केले जाते.

Sakal

आरोग्याची काळजी

यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.

Sakal

फराळ

दिवाळी हा सण फराळासिवाय अपुर्णच असतो.

Sakal

अॅसिडिटी

अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर पुढील पेयाचे सेवन करू शकता.

Sakal

लिंबू-पाणी

लिंबापासून बनवलेले पेय प्यावे. यामध्ये असलेले घटक अॅसिडिटी समस्या दूर करतात.

Sakal

कोमट पाण्यात लिंबू, साखर काळे मीठ टाकून प्यावे.

Sakal

जर तुम्ही वरील उपाय केला तर सर्व समस्या दूर होतील.

Sakal

दिवाळी पार्टीत 'या' 8 प्रकारच्या चटपटीत चाटचा घ्या आस्वाद

Types of Chaat| Diwali party | Sakal
आणखी वाचा