अभिनेता अभिजीत केळकरची आर्या जाधवसाठी खास पोस्ट

Anuradha Vipat

बिग बॉसच्या घरात

बिग बॉसच्या घरात आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली आहे

Actor Abhijit Kelkar'

बिग बॉस

यावरुन बिग बॉसने आर्याला चांगलाच झापलं आहे

Actor Abhijit Kelkar'

पोस्ट

आता आर्यासाठी अभिनेता अभिजीत केळकर केलेली पोस्ट बरीच चर्चेत आली आहे.

Actor Abhijit Kelkar'

हा खेळ...

आर्यासाठी सोशल मीडिया पोस्ट करत अभिजीतने म्हटलं की, 'आर्या, तुझं नडणं, तुझं भिडणं, एकटीनं खेळणं, सगळं आवडत होतं पण, हा खेळ संयमाचाही आहे

Actor Abhijit Kelkar'

हिंसेचं समर्थन

पुढे अभिजीतने म्हटलं की, हा खेळ मानसिक संतुलनाचाही आहे. हिंसेचं समर्थन नाहीच करता येणार,पण माफी माग.

Actor Abhijit Kelkar'

संधी

पुढे अभिजीतने म्हटलं की, तू जेन्यून आहेस ते तुला नक्की एक संधी देतील.

Actor Abhijit Kelkar'

शिक्षा

निक्कीवर हात उचलल्यानंतर आर्याला बिग बॉसने शिक्षा दिली आहे

Actor Abhijit Kelkar'

सईच्या वक्तव्याने वेधलं चाहत्यांच लक्ष

येथे क्लिक करा