अभिनेता अभिषेक गावकरचं पार पडलं पहिलं केळवण

Anuradha Vipat

अभिनेता अभिषेक गावकर

‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता अभिषेक गावकर आणि सोशल मीडिया रील स्टार सोनाली गुरव यांचा साखरपुडा पार पडला आहे

Abhishek Gawkar's first Kelvan

विवाहबंधनात

आता लवकरच हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे.

Abhishek Gawkar's first Kelvan

केळवण

नुकतंच अभिषेक – सोनालीचं पहिलं केळवण पार पडलं आहे

Abhishek Gawkar's first Kelvan

डेट

अभिषेक आणि सोनाली अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

Abhishek Gawkar's first Kelvan

साखरपुडा

यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या दोघांचा साखरपुडा पार पडला

Abhishek Gawkar's first Kelvan

लगीनघाई

आता दोघांच्या घरी लगीनघाईला सुरुवात झालेली आहे.

Abhishek Gawkar's first Kelvan

पहिलं केळवण

सोनाली-अभिषेकचं पहिलं केळवण रेस्टॉरंटमध्ये करण्यात आलं आहे.

अनंत-राधिकाच्या पॅरिसमधील हनिमून रिसॉर्टची किंमत तब्बल एवढी

येथे क्लिक करा