Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर त्याच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.
आदित्य रॉय कपूरने करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
आज १६ नोव्हेंबर २०२४ रोजी आदित्य त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.
केवळ चित्रपट आणि वेब सीरिजच नव्हे तर मोठमोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातीही करुन आदित्य रॉय कपूर चांगली कमाई करतो.
माहितीनुसार आदित्य रॉय कपूरची एकूण संपत्ती १०० कोटी रुपये आहे.
आदित्य रॉय कपूर एका चित्रपटासाठी ५ ते ६ कोटी रुपये घेतो.
आदित्य रॉय कपूर महिन्याला सुमारे ७० लाख रुपये कमावतो