अभिनेते अनुपम खेर कधीच खरेदी करणार नाहीत हक्काचं घर

Anuradha Vipat

भाड्याच्या घरात

अभिनेते अनुपम खेर हे आजही भाड्याच्या घरात राहतात.

Actor Anupam Kher

निर्णय

त्यांनी कधीच घर विकत न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Actor Anupam Kher

कारणसुद्धा...

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यामागचं कारणसुद्धा सांगितलं आहे.

Actor Anupam Kher

निर्णय

अनुपम खेर म्हणाले की, “मी भाड्याच्या घरात राहतो, कारण मी घर विकत न घेण्याचा निर्णय घेतला होता.

Actor Anupam Kher

दर महिन्याला...

पुढे अनुपम खेर म्हणाले की, कोणासाठी घर घेऊ? त्यापेक्षा दर महिन्याला भाडं भरा आणि राहा.

Actor Anupam Kher

भाडं भरण्यासाठी...

ज्या पैशांनी तुम्ही घर खरेदी करता, तेच पैसे बँकेत ठेवा आणि घराचं भाडं भरण्यासाठी तेच पैसे वापरा असं खेर म्हणाले.

Actor Anupam Kher

भांडण्यापेक्षा...

पुढे अनुपम खेर पुढे म्हणाले, तुमच्या घरासाठी लोकं भांडण्यापेक्षा तुम्ही गेल्यानंतर पैसे वाटून दिलेलं बरं. 

Actor Anupam Kher

पाकिस्तानी डॉनने मिथुन चक्रवर्ती यांना दिली धमकी

येथे क्लिक करा