Arjun Kapoor : अर्जून कपूरने हा डाएट फॉलो करत कमी केले 50 किलो वजन

साक्षी राऊत

शरीरात फॅट वाढणे

शरीरात फॅटचे प्रमाण वाढणे फार सामान्य झाले आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांमध्ये लठ्ठपणा वाढत चालला आहे.

Arjun Kapoor

अर्जून कपूर

अर्जून कपूर हा प्रसिद्ध अभिनेता आहे. तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतोच.

Arjun Kapoor

१४० किलो वजन

बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवण्याआधी अर्जूनचे वजन १४० किलो होते.

Arjun Kapoor

५० किलो वजन घटवले

कठोर मेहनतीनंतर अर्जून कपूरने त्याचे ५० किलो वजन कमी केले.

Arjun Kapoor

जंक फूड खाणे सोडावे लागले

अर्जूनला वजन कमी करण्यासाठी जंक फूड खाणे संपूर्णपणे सोडावे लागले. एवढेच नव्हे तर अजूनही कार्ब्स आणि शुगरचे सेवन करत नाही.

प्रोटीन शेक आणि फळे

अर्जून कपूर त्याच्या डाएटमध्ये अंडी, गहू बाजऱ्याची भाकरी फळे खातो.

Arjun Kapoor

हेल्दी फूड

वजन कमी करण्यासाठी अर्जून फळे आणि हेल्दी फूड खायचा.

Arjun Kapoor

प्रोटीन डाएट

वजन कमी करण्यासाठी अर्जूनने प्रोटीन डाएटवर जास्त फोकस केलंय.

Arjun Kapoor

घरचे जेवण

अर्जुन घरी बनवलेले जेवण जास्त खातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Kapoor