अभिनेता अर्जुन कपूर सोनाक्षी सिन्हासोबत होता रिलेशनशिपमध्ये

Anuradha Vipat

रिलेशनशिपमध्ये

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर एकेकाळी सोनाक्षी सिन्हासोबत रिलेशनशिपमध्ये होता. 

Actor Arjun Kapoor

रिलेशनशिप

‘तेवर’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यात रिलेशनशिप असल्याची अफवा पसरली होती

Actor Arjun Kapoor

नाते

चित्रपट पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच त्यांचे नाते संपुष्टात आले.

Actor Arjun Kapoor

नात्याबद्दल खुलासा

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आता अर्जुनने या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

Actor Arjun Kapoor

चर्चांना उधाण

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता झहीर इक्बालशी २३ जून २०२४ रोजी लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Actor Arjun Kapoor

एकत्र काम

सोनाक्षी व झहीर यांनी चित्रपटात एकत्र काम केलं आहे

Actor Arjun Kapoor

प्रतिक्रिया

अद्याप झहीर किंवा सोनाक्षीने लग्नाबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.

वरुण धवनने शेअर केला लेकीबरोबर खास फोटो

येथे क्लिक करा