भूषण प्रधान पडलाय प्रेमात..

नीलेश अडसूळ

अभिनेता भूषण प्रधान हा मराठी मनोरंजन विश्वातील मोस्ट हॅंडसम अभिनेता म्हणून ओळखला जातो.

sakal

भूषणचं नाव आतापर्यंत संस्कृती बालगुडे, पूजा सावंत, भाग्यश्री लिमये यांच्याबरोबर जोडण्यात आलं, पण नेमका तो कुणाच्या प्रेमात आहे हे काही कळलेलं नाही.

sakal

आताही त्याने अगदी सूचक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. तो म्हणतो,'जर आपण एकमेकांसोबत डेट करत असू तर मी तुझी सेकंड प्रायोरिटी असायला हवी.'

sakal

पुढे तो म्हणतो, 'कारण.. तू , तुझं करियर, ध्येय, स्वप्न हे तुझी पहिली प्रायोरिटी असायला हवी, असं मला वाटतं. मला तुझ्यासाठी अडथळा नाही तर प्रेरणा बनायचं आहे. तुला पाठिंबा द्यायचा आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal