अभिनेता चियान विक्रमने केलं ऐश्वर्याचं कौतुक

Anuradha Vipat

चर्चेत

सध्या चियान विक्रम  ‘तंगलान’ सिनेमामुळे चर्चेत आहे

Actor Chian Vikram

स्क्रिन शेअर

चियान आणि ऐश्वर्या यांनी ‘पोन्नियिन सेल्वन 2’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली आहे.

Actor Chian Vikram

मैत्रीपूर्ण संबंध

आता नुकताच झालेल्या मुलाखतीत चियान म्हणाला आहे की, अभिषेक माझा खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबासोबत देखील मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

Actor Chian Vikram

आमची प्रेम कहाणी

पुढे चियान म्हणाला आहे की, रावण किंवा पोन्नियिन सेल्वन दोन्ही सिनेमांमध्ये आमची प्रेम कहाणी अधुरी राहिली आहे

Actor Chian Vikram

दोन्ही सिनेमांमध्ये...

पुढे चियान म्हणाला आहे की, दोन्ही सिनेमांमध्ये दुसऱ्याची पत्नी राहिली आणि माझं निधन झालं आहे

Actor Chian Vikram

कौतुक

दरम्यान चियानने ऐश्वर्याचं कौतुक देखील केलं आहे.

Actor Chian Vikram

उत्तम अभिनेत्री

ऐश्वर्या एक उत्तम अभिनेत्री आहे. तिच्या कामासाठी ऐश्वर्या प्रामाणिक आहे असं देखील चियान म्हणाला आहे

कमीत कमी आम्हाला संसदेत तरी सोडा… कंगनाचं वक्तव्य

येथे क्लिक करा