Anuradha Vipat
बिग बॉस १४’ फेम अभिनेता एजाज खान आणि अभिनेत्री पवित्रा पुनिया यांनी एकमेकांपासून वेगळे झाल्याची घोषणा केली आहे.
सध्या त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे
एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांच्या प्रेमकथेची सुरुवात ‘बिग बॉस १४’ या रिॲलिटी शोमधून झाली होती.
चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता ही जोडी वेगळी झाली आहे.
दोघांनी परस्पर संमतीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार एजाज खान आणि पवित्रा पुनिया पाच महिन्यांपूर्वी एकमेकांपासून वेगळे झाले आहे.