अभिनेता इमरान हाश्मीला झाली गंभीर दुखापत

Anuradha Vipat

गंभीर दुखापत

अभिनेता इमरान हाश्मीला हैदराबादमध्ये गोदाचारी 2 सिनेमाचं शुटींग करत असताना गंभीर दुखापत झाली आहे

Actor Emraan Hashmi

माहिती

इमरानच्या गळ्याला दुखापत झाली आहे अशी माहिती आहे

Actor Emraan Hashmi

अपघात

एक अॅक्शन सीन करताना इमरानचा अपघात झाला आहे .

Actor Emraan Hashmi

शुटींगमध्ये व्यस्त

सध्या इमरान हाश्मी गोदाचारी सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

Actor Emraan Hashmi

पदार्पण

इम्रान हाशमीने 2002 मध्ये 'फूटपाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते

Actor Emraan Hashmi

काम

ओटीटीवर इम्रानने दोन वेब सीरिजमध्येही काम केले आहे.     

Actor Emraan Hashmi

सक्रिय

इम्रान सोशल मिडीयावर सक्रिय असतो

Actor Emraan Hashmi

छोटा पुढारी आता दिसणार चित्रपटात

येथे क्लिक करा