Anuradha Vipat
अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने 2000 मध्ये अधुना भभानीशी लग्न केलं होतं.
फरहान आणि अधुना यांनी लग्नाच्या 15 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
घटस्फोटानंतर अधुनाने दोन्ही मुलांचा सांभाळ केला
आता फरहान घटस्फोटाविषयी व्यक्त झाला आहे . फरहान म्हणाला की, मी आणि अधुना मिळून घटस्फोटाविषयी मोकळेपणे आणि प्रामाणिकपणे बोललो.
पुढे फरहान म्हणाला की, लहानपणी माझ्यासोबत जे घडलं त्या घटनेनं आता मला त्याविषयी काय वाटतं यात मोठी भूमिका बजावली आहे
लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी 1972 मध्ये हनी इराणी यांच्याशी लग्न केलं होतं
लग्नाच्या काही वर्षांनंतर जावेद आणि हनी विभक्त झाले. त्यांना फरहान अख्तर हा मुलगा आहे