अभिनेता कार्तिक आर्यनने केलं बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

चर्चेत

बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Actor Karthik Aaryan

प्रमोशन

कार्तिक आर्यन हा त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे

Actor Karthik Aaryan

प्रेक्षकांच्या भेटीला

कार्तिक आर्यनचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

Actor Karthik Aaryan

मालक

कार्तिक आर्यन हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

Actor Karthik Aaryan

खुलासा

आता नुकताच एका मुलाखतीमध्ये कार्तिक आर्यनने बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला आहे

Actor Karthik Aaryan

नाती

कार्तिक आर्यन म्हणाला, ॉ मी इथे सर्वांना ओळखतो परंतू येथे शुक्रवारपासून ते शुक्रवारपर्यंतचे बदलणारी खूप नाती बघितले आहेत, जे मला आवडले नाही.

Actor Karthik Aaryan

मित्र

थोडक्यात काय तर कार्तिक आर्यन याने स्पष्टपणे सांगितले की, त्याचे  मित्र बॉलिवूडमध्ये नाहीत. 

Actor Karthik Aaryan

अभिनेत्री जास्मिन भसीनने केला लग्नाबद्दल खुलासा

येथे क्लिक करा