अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन करण्यात आले सन्मानित

Anuradha Vipat

पुरस्कार सोहळा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आला होता.

Actor Mithun Chakraborty

सर्व विजेत्यांना...

यावेळी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.

Actor Mithun Chakraborty

सन्मानित

अभिनेता मिथुन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे .

Actor Mithun Chakraborty

पुरस्कार...

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मिथुन दा म्हणाले की, कधीही हार मानू नका.

Actor Mithun Chakraborty

आनंद व्यक्त

पुरस्कार मिळाल्यानंतर मिथुन यानी आनंद व्यक्त केला.

Actor Mithun Chakraborty

ओळखीची गरज

मिथुन यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही

Actor Mithun Chakraborty

सक्रिय

मिथुन दा सोशल मिडीयावर सक्रिय असतात

Actor Mithun Chakraborty

अभिनेता इमरान हाश्मीला झाली गंभीर दुखापत

येथे क्लिक करा