अभिनेता नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला लवकरच करणार डेस्टिनेशन वेडिंग

Anuradha Vipat

साखरपुडा

अभिनेता नाग चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला आहे.

Actor Naga Chaitanya and Sobhita Dhulipala

डेस्टिनेशन वेडिंग

आता हे दोघं लवकरच डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Actor Naga Chaitanya and Sobhita Dhulipala

धूमधडाक्यात लग्न

आता सोभिताशी नाग चैतन्यतो परदेशात धूमधडाक्यात लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे

Actor Naga Chaitanya and Sobhita Dhulipala

लग्न

या दोघांचं लग्न हैदराबादमध्ये होणार आहे असं म्हटलं जात आहे

Actor Naga Chaitanya and Sobhita Dhulipala

रिसेप्शन पार्टी

त्यानंतर ते रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत.

Actor Naga Chaitanya and Sobhita Dhulipala

लग्नाची तारीख

विवाहस्थळ निश्चित झाल्यानंतर सोभिता आणि नाग चैतन्य त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करणार आहेत

डेस्टिनेशन वेडिंग

वृत्तानुसार, हे दोघं पॅरिसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करू शकतात.

लग्नाच्या अगोदरच कतरिनाने विकी काैशलला दिली होती धमकी

येथे क्लिक करा