अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी झाला लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त

Anuradha Vipat

लग्नाविषयी

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

Actor Nawazuddin Siddiqui

सल्ला

लोकांनी लग्नच करू नये, असा थेट सल्ला त्याने चाहत्यांना दिला आहे.

Actor Nawazuddin Siddiqui

आरोप

नवाजची पत्नी आलियाने त्याच्यावर बरेच आरोप केले होते.

Actor Nawazuddin Siddiqui

चर्चांना उधाण

हे दोघं विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र भांडणं सोडवून ते पुन्हा एकदा एकत्र आले आहेत

Actor Nawazuddin Siddiqui

लग्नसंस्थेबद्दल

एका मुलाखतीत नवाजुद्दीन लग्नसंस्थेबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. “लग्न करावं का” असा प्रश्न विचारला असता अडखळत तो म्हणाला, “करू नये.

Actor Nawazuddin Siddiqui

लग्न

पुढे मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला, “मला माझं मत मांडायचं आहे पण कदाचित लोक त्याचा चुकीचा अर्थ घेतील. लोकांनी लग्न करू नये.

Actor Nawazuddin Siddiqui

गृहित

पुढे नवाजुद्दीन म्हणाला, लग्न करण्याची गरजच काय आहे? जर तुम्ही एकमेकांच्या प्रेमात असाल तर लग्नाशिवायही तुमचं नातं बहरू शकतं. लग्नानंतर लोक एकमेकांना गृहित धरू लागतात.

लग्नाला पाच दिवस पूर्ण होताचं सोनाक्षी सिन्हाने परत एकदा घेतला मोठा निर्णय

येथे क्लिक करा