अभिनेता संजय मिश्राचा संघर्ष होता अत्यंत खडतर

Anuradha Vipat

सुरुवातीची वर्षे

अभिनेते संजय मिश्राच्या कारकिर्दीची सुरुवातीची वर्षे सोपी नव्हती

Actor Sanjay Mishra

छोट्या भूमिका

संजय मिश्रांनी जाहिराती आणि टेलिव्हिजनमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत

Actor Sanjay Mishra

भूमिका

संजय मिश्रा यांनी ‘गोलमाल’, ‘बंटी और बबली’ आणि ‘ऑल द बेस्ट’ यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत

Actor Sanjay Mishra

दुःखाचा डोंगर

यशाची पायरी चढत असताना संजय मिश्राच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. संजय मिश्रा यांच्या वडिलांचं निधन झालं.

Actor Sanjay Mishra

इंडस्ट्री

त्यावेळी निराश झालेल्या संजय मिश्रा यांनी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता .

Actor Sanjay Mishra

निर्णय

अखेर संजय मिश्रा यांनी ऋषिकेश याठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला.

पदार्पण

नंतर काही दिवसांत ते मुंबईत परतले, मुंबईत परतल्यानंतर संजय मिश्रा यांनी पुन्हा अभिनय विश्वात पदार्पण केलं.

अभिनेत्री सिल्क स्मिताच्या मृत्यूचं रहस्य आजही गुलदस्त्यातचं!

येथे क्लिक करा