अभिनेता सौरभ चौघुलेची अंबानींच्या लग्नसोहळ्याबद्दल लक्षेवेधी पोस्ट

Anuradha Vipat

चर्चा

अंबानींच्या घरच्या लग्नसोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे

Actor Saurabh Chowghul

मत

याबद्दल अभिनेता सौरभ चौघुलेने पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

Actor Saurabh Chowghul

पारंपरिक लूक

यावेळी जॉन सीनाने अंबानींच्या लग्नात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं.

Actor Saurabh Chowghul

अंबानींच्या लग्नात

यावर अभिनेता सौरभ चौघुले म्हणतो, “जॉन सीना पण अंबानींच्या लग्नात…? शक्तिमान, अलादिन, अलीबाबा त्याचे ४० चोर, शिनचॅन हेच काय ते उरलेत बाकी सगळे तर तिथेच आहेत

Actor Saurabh Chowghul

आयोजन

थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर आता रविवारी ( १४ जुलै ) सायंकाळी अंबानी कुटुंबीयांनी सगळ्या पाहुण्यांसाठी भव्य रिसेप्शन पार्टीचं मुंबईत आयोजन केलं आहे.

Actor Saurabh Chowghul

कलाकार

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याला बरेच कलाकार उपस्थित होते.

Actor Saurabh Chowghul

दिग्गज

अनंत – राधिकाच्या लग्नासाठी जगभरातील दिग्गज भारतात आले होते

डॉ. श्रीराम नेने यांनी पत्नी माधुरी दीक्षितसाठी बनवला खास पदार्थ

येथे क्लिक करा