अभिनेता शाहरुख खानने केला देवदास चित्रपटाबद्दल मोठा खुलासा

Anuradha Vipat

मोठा काळ

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

Actor Shahrukh Khan

मुख्य भूमिकेत

देवदास चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत होत्या.

Actor Shahrukh Khan

प्रेम

देवदासला प्रेक्षकांनी मोठे प्रेम देखील दिले आहे

Actor Shahrukh Khan

खुलासा

नुकताच शाहरुख खानकडून देवदास चित्रपटाबद्दल अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला आहे

Actor Shahrukh Khan

मेहनत

शाहरुख खान म्हणाला की, लोकांना वाटते की देवदास चित्रपटासाठी मी खूप जास्त मेहनत घेतलीये.

Actor Shahrukh Khan

कित्येक रात्र

पुढे शाहरुख खान म्हणाला की, या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मी कित्येक रात्र फक्त दारू पित बसायचो.

Actor Shahrukh Khan

डान्स

पुढे शाहरुख खान म्हणाला की, मी रात्री दारू प्यायचो आणि एका रात्री माधुरी डान्स करायची आणि दुसऱ्या रात्री ऐश्वर्या राय.

Actor Shahrukh Khan

पायल मलिक थेट रूग्णालयात दाखल

येथे क्लिक करा