अभिनेता सूर्याला अभिनेता होण्याची नव्हती इच्छा

Anuradha Vipat

आवड

सूपरस्टार अभिनेता सूर्या याला अभिनेता होण्याची अजिबात आवड नव्हती.

Actor Surya

दिग्गज अभिनेते

सूर्याचे वडील शिवकुमार साऊथ सिनेमामधील दिग्गज अभिनेते होते.

Actor Surya

रस

सूर्याला चित्रपटसृष्टीत येण्यात अजिबात रस नव्हता.

Actor Surya

सामान्य कामगार

पदवी शिक्षण पूर्ण करून सूर्या एकदा कापड कारखान्यात सामान्य कामगार म्हणून काम करत होता

Actor Surya

मासिक पगार

कारखान्यात सामान्य कामगार म्हणून काम करत असताना त्याचा मासिक पगार फक्त 736 रुपये होता.

Actor Surya

स्वप्न...

मोठा उद्योगपती होण्याचं सूर्याचं स्वप्न होतं.

Actor Surya

ओळख

सूर्याला वडिलांपासून वेगळी अशी स्वतःची ओळख हवी होती त्यामुळे त्याला चित्रपटसृष्टीमध्ये यायचं नव्हतं. 

Actor Surya

लग्नाबद्दल बोलताना दिसली जान्हवी कपूर?

Janhvi Kapoor | esakal
येथे क्लिक करा