नीलेश अडसूळ
वैभव तत्त्ववादी आणि हृता दुर्गुळे लवकरच 'सर्किट' या चित्रपटात झळकणार आहेत.
चित्रपटातील सिद्धार्थ मोहिते या भूमिकेसाठी वैभवनं विशेष मेहनत घेतली आहे.
वैभवनं या भूमिकेसाठी बॉडीबिल्डिंग केलं आहे.
त्यासाठी त्याला प्रसाद शिर्के यांचं मार्गदर्शन मिळालं आहे.
प्रसाद यांनी आजवर बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, उर्वशी रौतेला यांना बॉडीबिल्डिंग ट्रेनर म्हणून फिटनेसचे धडे दिले आहेत.
वैभवनं त्याचा लुक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
वैभवच्या बॉडीबिल्डिंगचं आणि लुकचं कौतुक सर्वत्र होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.