अभिनेता विवेक ओबेरॉय झाला नकारात्मक काळाविषयी मोकळेपणे व्यक्त

Anuradha Vipat

नकारात्मक काळाविषयी

नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता विवेक ओबेरॉय नकारात्मक काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

फिल्म इंडस्ट्रीत...

फिल्म इंडस्ट्रीत आपलं वर्चस्व गाजवणाऱ्या काही जणांनी माझं करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असा खुलासा विवेकने केला आहे

वाईट काळ

पुढे विवेक म्हणाला आहे की, “जेव्हा तुम्ही वाईट काळातून जाता, तेव्हा माणसाचा अनुभव त्या काळाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो.

नकारात्मकतेतून...

पुढे विवेक म्हणाला आहे की, नकारात्मकतेतून बाहेर पडणं हे फक्त आपल्याच हातात असतं. 

गोष्टी...

पुढे विवेक म्हणाला आहे की, मी ट्रोलिंग, सार्वजनिक अपमान आणि करिअरमध्ये फटका या सगळ्या गोष्टी एकत्र सहन करत होतो.

प्रोजेक्ट्स

पुढे विवेक म्हणाला आहे की, माझ्याकडून प्रोजेक्ट्स हिरावल्या जात होत्या.

खुलासा

मला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळत होत्या असा देखील खुलासा विवेकने केला आहे .

लग्नाबद्दल करण्याबाबत काय म्हणाली कंगणा?

येथे क्लिक करा