Anuradha Vipat
बिग बॉसच्या पहिल्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री आरती सोळंकी
आता अभिनेत्री आरती सोळंकीने अभिनेत्री योगिता चव्हाणवर वक्तव्य केले आहे.
आरती सोळंकीने या मुलाखतीत योगिता चव्हाणविषयी बोलताना म्हटले आहे की ,मी स्वत: बिग बॉसमध्ये जाऊन आली आहे.
पुढे आरती सोळंकीने योगिता चव्हाणविषयी म्हटले आहे की, बिग बॉस कधीही कोणालाही कोणाच्याही घरातून जबरदस्तीने खेचून आणत नाहीत. मग त्या योगिताने का जावं?
पुढे आरती सोळंकीने योगिता चव्हाणविषयी म्हटले आहे की, सगळ्यांना माहितेय की हा शो कसा असतो.
तुमची मेडिकल टेस्ट होते, त्यानंतर तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवलं जातं आणि तरीही तुम्ही घरात आल्यावर रडारडी करता असं पुढे आरती सोळंकीने योगिता चव्हाणविषयी म्हटले आहे
तुम्ही बिग बॉसला मूर्ख बनवलंय आणि महाराष्ट्राला मूर्ख समजताय. यायचंच नव्हतं शोमध्ये निघून जा तू घर असे आरती सोळंकीने म्हटले आहे.