अभिनेत्री अदिती द्रविडने शेअर केली स्वप्नातील घराविषयी भावुक करणारी पोस्ट

Anuradha Vipat

अभिनेत्री अदिती द्रविड

अभिनेत्री अदिती द्रविडने यावर्षी अक्षय्य तृतीयेदिवशी तिच्या नव्य़ा घरात प्रवेश केला होता.

Actress Aditi Dravid

भावुक करणारी पोस्ट

आता अदितीने या मुंबईतील या स्वप्नातील घराविषयी एक भावुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.

Actress Aditi Dravid

पोस्टमध्ये

अदितीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्या घराची नेमप्लेट दिसते आहे ज्यावर 'अदिती द्रविड, ८०१' असे इंग्रजीत लिहिले आहे.

Actress Aditi Dravid

अभिनयचा प्रवास

पोस्टमध्ये अदितीने लिहिले की, '२०१५ ला पहिल्यांदा मुंबईत आले होते. त्यानंतर अनेक घरं बदलली. चांगले वाईट अनुभव घेत अभिनयचा प्रवास चालू होता!

Actress Aditi Dravid

या प्रवासात माझ्यासोबत

पुढे अदितीने लिहिले की, विचार करत राहिले आणि स्वतःच घर घ्यायचं हे त्याच रात्री ठरवलं! त्यानंतर ४ वर्ष गेली, कष्ट आणि आई वडिलांच्या आशीर्वादानी आज अखेरीस हे घडतयं! अजूनही हे खरं आहे यावर विश्वास बसत नाहीये. या प्रवासात माझ्यासोबत उभे राहिलेल्या सर्वांचे आभार.'

Actress Aditi Dravid

शहराच्या प्रेमात

या पोस्टच्या शेवटी अदिती लिहिले आहे की, 'खरं म्हणतात मुंबई सपनों का शेहेर हैं! आणि मी पुन्हा एकदा या शहराच्या प्रेमात पडले आहे'

Actress Aditi Dravid

लोकप्रियता

अदितीला 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील नंदिनी या पात्राने लोकप्रियता मिळवून दिली .

Actress Aditi Dravid

व्हायरल होत असलेल्या फोटोचा स्क्रिनशॉट शेअर करत कंगनाने सांगितलं फोटोमागचं सत्य

येथे क्लिक करा