अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी चाहत्याला दिलं भन्नट उत्तर; पण का?

Anuradha Vipat

चाहत्यांची मनं

ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाबरोबर सौंदर्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

Actress Aishwarya Narkar

पोस्टमुळे...

ऐश्वर्या सध्या कामासह सोशल मीडियावर पोस्टमुळे अधिक चर्चेत असतात.

Actress Aishwarya Narkar

व्हिडीओ शेअर

अलीकडेच ऐश्वर्या नारकरांची एक व्हिडीओ शेअर केला होता.

Actress Aishwarya Narkar

इमोजी

ज्यावर चाहत्याने त्यांना ब्रेकअपविषयी विचारलं. यावर उत्तर देत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “नाही नाही” आणि पुढे हसण्याचे इमोजी त्यांनी शेअर केले.

Actress Aishwarya Narkar

महत्वाची भुमिका

ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्वाची भुमिका साकारात आहेत Actress Aishwarya Narkar

Actress Aishwarya Narkar

प्रतिक्रिया

ऐश्वर्या नारकरांच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Actress Aishwarya Narkar

व्हिडीओ

अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी जोडवी घातलेल्या सुंदर पायांचा व्हिडीओ करत त्यावर चारोळी लिहिली होती.

ट्विटर प्लॅटफॉर्म स्वरा भास्करला पडलं अत्यंत महाग

येथे क्लिक करा